सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेवरच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यांची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये सुरू आहे. बुधवार दि. 8 रोजी तारीख असून सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शांताराम कुगजी, सतीश कुगजी, राजू धामणेकर, अशोक धामणेकर, विनोद जाधव, रामा कुगजी, चंद्रकांत हंपण्णावर, शिवाप्पा हंपण्णावर, राहुल कुगजी, हेमंत नायकोजी, निलेश कुंडेकर, प्रकाश पाटील, उदय जाधव, चांगाप्पा कुगजी, श्रीधर जाधव, दिनेश घाडी, लक्ष्मण कुगजी, योगेश मजुकर, उमेश जाधव, मंजुनाथ हिरेमठ, महेश कुगजी, नागराज कुगजी, प्रशांत टक्केकर, सुरेश कुगजी, रामा पाटील, बबलू अष्टेकर, कुमार मासेकर, मनोज नायकोजी, सागर पाटील, केदारी पाटील, प्रकाश कुगजी, उमेश कुगजी, अशोक कुगजी, अभिजित नायकोजी, मीरा नायकोजी, शामला जाधव, मालन जाधव, सरिता जाधव, शांता कुगजी, अर्चना जाधव, शेवंता कुगजी, तुळसा शिंदे, लक्ष्मी राजाराम, सविता खादरवाडकर, परशुराम कुगजी, संपत कुगजी, नंदू कुगजी, जयश्री खादरवाडकर, लक्ष्मी पोटे, सुनीता मुतगेकर, मनीषा टक्केकर, अंजना घाडी, सुनीता धामणेकर, नितीन कुगजी, राहुल अष्टेकर, रेखा संभाजीचे, ललिता संभाजीचे, सरस्वती कलमठ, लक्ष्मी कुगजी, गंगव्वा चिकमठ, रेणुका हंपण्णावर, सुनील कुगजी, महेश जाधव, रेखा हंपण्णावर, रेश्मा मासेकर, अर्चना कुगजी, सविता चिकमठ, रेखा नंदी, नंदा बेडके.
याचबरोबर त्याचदिवशी सीसी क्र. 794 या खटल्याचीदेखील तारीख आहे. त्यामध्ये कुमार मासेकर, मनोज नायकोजी, केदारी पाटील, नंदू कुगजी, राहुल अष्टेकर, नामदेव कदम, राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, जयसिंग अष्टेकर, प्रकाश कुगजी यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर यांनी केले आहे.