बेंगळूर : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात शनिवारी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कर्नाटक किनारपट्टीवर, मलनाड आणि दक्षिण कर्नाटक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळूर आणि उडुपी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कारवार, चिक्कमंगळूर, हासन, शिमोगा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ आणि बेळगाव, कलबुर्गी, बिदर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
Previous Articleओमानमध्ये चौघांचा अपघाती मृत्यू
Next Article दुसऱ्या रेल्वेगेटमधून उद्या वाहतुकीवर निर्बंध
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.