Tarun Bharat

काढलेले भोंगे लावण्याची हिमंत करू नये, योगींचा इशारा

Advertisements

उत्तर प्रदेश; मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील एक लाखापेक्षा अधिक भोंगे धार्मिक स्थळावरून खाली उतरले आहेत. असा दावा त्यांनी केला आहे. हे भोंगे पुन्हा लावू नये, यासाठी अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले गेले असून काढलेले भोंगे पुन्हा लावण्याची हिंमत कुणी करू नये, असा इशारा योगींनी दिला आहे.

शनिवारी सायंकाळी झाशीत मुख्यमंत्री योगी यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, राज्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाऊडस्पीकर हटवल्याचा दावा केला. “धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असावेत, रस्त्यावर कोणताही उत्सव आयोजित करू नये आणि या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जावी,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

Related Stories

नेपाळचे पंतप्रधान ओली बरळले

Patil_p

देशातील लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवला, केंद्र सरकारचा निर्णय

Rohan_P

अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त!

tarunbharat

बीपीएफचा भाजप आघाडीला रामराम

Patil_p

7-11 वर्षांच्या मुलांना मिळणार ‘कोवोव्हॅक्स’

Patil_p

अमेठीत तयार होणार 6 लाख एके 203 रायफल

Sumit Tambekar
error: Content is protected !!