सावंतवाडी/वार्ताहर –
गोवा दौर्यात आले असता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची युवासेना सिंधुदूर्गच्यावतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, युवराज छत्रपती मालोजीराजे, फोमेंतो गृपचे आकाश तिमलो, शिवसेना सचिव सुरज चव्हाण,अमोल किर्तीकर, सुप्रदा फातर्पेकर, गोवा उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर, युवासेना शहरप्रमुक संदिप महाडेश्वर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.