Tarun Bharat

कोल्हापूर: ZP,पंचायत समिती आरक्षण सोडत सुरू; जाणून घ्या, ओबीसी प्रवर्गासाठी कोणते मतदार संघ आरक्षित आहेत

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत सुरु झाली आहे . जिल्हा परिषदेसाठी कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर तर बाराही पंचायत समित्यांसाठी तालुका पातळीवर आरक्षण सोडत प्रक्रिया सुरु आहे . जिल्हा परिषदेसाठी १० मतदार संघाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

यामधे रुकडी, यड्राव, अब्दुललाट, कडगाव, कुदनुर, कोडोली, घुणकी, उत्तुर, गवसे, नेसरी हे गट ओबीसी प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित झाले. तर हेरले, पुनाळ, रेंदाळ, दत्तवाड, शिये, वडणगे, पिंपळगाव, माणगाव, दाणोळी,राशिवडे बु. हे गट ओबीसी प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाले आहेत.

तर सिध्दनेर्ली, सातवे, पोर्ले तर्फ ठाणे, गोकुळ शिरगाव, कोतोली, सरुड, चिखली ( कागल ), हलकर्णी, निगवे खालसा, कळे हे मतदार गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत . तर , अनुसूचित महिलासाठी पट्टणकोडोली हा मतदारसंघ आरक्षित झाला आहे.

Related Stories

गगनबावडा तालुक्यात सापडला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

शिरोळ पंचायत समिती उपसभापती पदी सचिन शिंदे बिनविरोध

Archana Banage

उडुपी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर

Nilkanth Sonar

काळ आला होता पण…

Abhijeet Khandekar

कोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

Archana Banage

रशियात ‘एविफेविर’च्या वापराला परवानगी

datta jadhav
error: Content is protected !!