Tarun Bharat

झिंबाब्वे क्रिकेट संघाची घोषणा

वृत्तसंस्था/ बुलावायो

21 मार्चपासून झिंबाब्वे आणि नेदरलँडस् (हॉलंड) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट झिंबाब्वेने संघाची घोषणा शुक्रवारी केली. क्रेग एर्विनकडे नेतृत्व सोपविले आहे.

ही वनडे मालिका झिंबाब्वेत खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 मार्चला होणार आहे. ही मालिका 21 ते 25 मार्च दरम्यान हरारेमध्ये खेळवली जाणार आहे.

झिंबाब्वे संघ- क्रेग एर्विन (कर्णधार), बॅलन्स, रेयान बुरी, टी. छतारा, इव्हान्स, केया, क्लाईव्ह मॅडेंडे, वेस्ले मधेवेरे, टी. मेरुमनी, वेलिंग्टन मासाकेझा, ब्रेन्डॉन मेहुटा, मुझारबनी, रिचर्ड एन्गरेव्हा, सिकंदर रझा आणि सिन विलियम्स.

Related Stories

भारतीय हॉकी संघाचे लक्ष निर्णायक विजयावर

Patil_p

स्पर्धेतून रैनाची माघार, आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डीआरएसचे पदार्पण

Patil_p

मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम

Patil_p

ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत यश वर्धन विजेता

Patil_p

आयसीसीच्या महिला वनडे संघात मिथाली राज, गोस्वामीचा समावेश

Amit Kulkarni