बेंगळूर : राज्याला आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 3 कोटी 27 लाख 70 हजार 543 डोस मिळाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्र सरकारच्या को-विन वेबसाईटवर रविवारी सकाळी प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक लस पुरवणाऱया राज्यांच्या यादीत कर्नाटकाचाही समावेश झाला आहे. त्यानुसार पहिल्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात 5,35,93,549 डोस, महाराष्ट्रात 4,66,87,572, गुजरातमध्ये 3,62,18,388, मध्य प्रदेशात 3,48,67,019 आणि पश्चिम बंगालमध्ये 3,20,32,485 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
Previous Articleमंत्रिपदाचा दर्जा मागे घेण्याची येडियुराप्पा यांची मागणी
Next Article गेल्या 24 तासात राज्यात नवे 1,598 कोरोना रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.