Tarun Bharat

Drugs : 3 हजार किलो हेरॉईन प्रकरणी अफगाण नागरिकास अटक

Advertisements

नवी दिल्ली : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या 3 हजार किलो हेरॉईन प्रकरणी राष्ट्रिय तपास यंत्रणेने एका अफगाण नागरिकाला अटक केली. या व्यक्तीचा ताबा विशेष एएनआय न्यायालयाने राष्ट्रिय तपास यंत्रणेकडे 3 ऑक्टोबरपर्यंत दिला आहे.

अधिक वाचा- इराणमध्ये न्यूज अँकरनं हिजाब घालणं टाळलं; राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास दिला नकार

शाह झरिन असे नाव असलेल्या अफगाण नागरिकाला तपास यंत्रणेने दिल्ली येथून अटक केली. विशेष सरखारी वकिल अमित नायर यांनी न्यायालयात आरोपीच्या 20 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

संपुर्ण हेरॉईनची वाहतुकीची जबाबदारी आणि अर्थिक व्यवहार सांभाळण्याचे काम शाह झरिनकडे होती. तो एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया गटाचा सक्रिय सदस्य असून या च्या चौकशीतून एक मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जाते.

Related Stories

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा विजयी

Patil_p

दीड वर्षात 10 लाख नोकऱया मिळणार

Patil_p

उत्तराखंडात 2,160 नवे कोरोना रुग्ण ; 24 मृत्यू

Rohan_P

१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

Patil_p

काली देवीबद्दल वक्तव्य करणाऱ्या महुआ मोईत्रांवर गुन्हा दाखल

Kalyani Amanagi

4 मुस्लीमबहुल जिल्हय़ांच्या भरवशावर ममता

Patil_p
error: Content is protected !!