Tarun Bharat

ISIS संबंधित प्रकरणात 6 राज्यात NIA ची छापेमारी

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

आयसिसशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 6 राज्यात 13 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नांदेडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहर , तर उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यात आयसीसच्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली आहे. सहा राज्यातल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे..

हेही वाचा : राऊतांवरील कारवाईमुळे आम्ही आनंदी; बंडखोर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

Related Stories

किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम, 20 दिवसांनी आले जगासमोर

datta jadhav

विशाल टेक्स्टाईल पार्कला केंद्राची संमती

Patil_p

Kolhapur: पंचगंगा नदीपात्र आणि तलावात विसर्जनाला बंदी, संघर्ष निर्माण होण्याची शक्यता

Archana Banage

हिंदुस्थान पेट्रोलियमला 2172 कोटीचा तोटा

Patil_p

नागपुरात आजपासून कडक लॉकडाऊन

Tousif Mujawar

चीनकडून सायबर हल्ल्याची शक्यता, 20 लाख भारतीयांचे इमेल्स निशाण्यावर

datta jadhav
error: Content is protected !!