Tarun Bharat

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर? उच्च न्यायालयात सुनावणी सुरु

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणालाही न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर शिवसेनेनं (shivsena) उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उच्चन्यायालयात या सुनावणीला सुरुवात झाली आहे. (HC Hearing on Shiv Sena plea)

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क (Shivaki Park)मैदान कोणालाही न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनाच परंपरागत दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर होतो. त्यामुळे शिवसेना शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचा व महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता एकनाथ शिंदे गट युक्तिवाद करणार आहे.

हे ही वाचा : पंतप्रधान होण्याच्या लालसेने नितीश कुमार लालूंसोबत; अमित शाहांचे टीकास्त्र

Related Stories

पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन

datta jadhav

सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 291 पॉझिटिव्ह, 8 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

जिह्यात व्यवहाराची चाके रुळावर

Patil_p

साताऱयातील दुकाने पूर्णवेळ उघडा

Patil_p

सातारा : 87 जण कोरोनामुक्त, 25 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

चीनकडून LAC वर 100 हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर तैनात

datta jadhav
error: Content is protected !!